Kabir srivalli reel | कबीर आणि बाबाचा श्रीवल्ली डान्स | Dhanashri Kadgaonkar

2022-02-04 6

अभिनेत्री धनश्री कडगावकरचा मुलगा कबीर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. नुकताच तो बाबासोबत श्रीवल्ली गाण्यावर थिरकलाय. पाहुया त्यांचं हे धमाल रील. Reporter: Atisha Lad Video Editor: Omkar Ingale